ठाणे - मृत्यूपालिकडचे जीवन, शक्ती अवयवदानाची!
<nis:link nis:type=tag nis:id=OrganDonationMH nis:value=OrganDonationMH nis:enabled=true nis:link/>
771 views | Thane, Thane | Aug 2, 2025 ठाणे - जिल्ह्यामध्ये १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट हा अवयवदान पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत असून या निमित्ताने सर्व स्तरावर शासनातर्फे अवयवदानाचे महत्व पटवून दिले जात आहे.तुमच्या एका निर्णयाने कोणाचे तरी जीवन उजळू शकेल.