ठाणे - अवयवदान हे केवळ वैद्यकीय कार्य नाही, ही माणुसकीची चळवळ आहे!
559 views | Thane, Thane | Aug 4, 2025 ठाणे - राज्यामध्ये महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये अवयवदान मोहीम राबविण्यात येत आहे.