ठाणे - " एक सजीव आवाहन" - अवयवदानासाठी !
मरण टळत नाही, पण मृत्यूनंतरही कोणाला नवीन जीवन देता येत.
1k views | Thane, Thane | Aug 4, 2025 ठाणे - जिल्ह्यामध्ये दिनांक ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये अंगदान - जीवन संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून अवयवदानाबाबत जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांना अवयवदानासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.