ठाणे - #अरुणोदयसिकलसेल ऍनिमिया विशेष अभियान बाबत प्रा आ केंद्र वासिंद येथील वै.अ व कर्मचारी वृंद यांनी जनजागृती केली.
360 views | Thane, Thane | Jan 31, 2026 ठाणे - #अरुणोदयसिकलसेल ऍनिमिया विशेष अभियान बाबत प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंद येथील वैद्यकीय अधिकारी रुपाली शेंडगे व कर्मचारी वृंद यांनी जनजागृती केली.