ठाणे - कुष्ठरुग्ण शोध अभियान
दिनांक १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५
कुष्ठरोग उपचाराने पूर्ण बरा होतो!
632 views | Thane, Thane | Nov 19, 2025 ठाणे - कुष्ठरुग्ण शोध अभियान दिनांक १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ कुष्ठरोग उपचाराने पूर्ण बरा होतो! कुष्ठरोग हा उपचाराने पूर्ण बरा होणारा आजार आहे, प्राथमिक अवस्थेमध्ये निदान, पूर्ण उपचार घेतल्याने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. #PublicHealthDepartment #laprosycasedetectioncampagin #MinistryofHealthandFamilyWelfare #LeprosyAwareness