ठाणे - अवयवदान हे केवळ वैद्यकीय कार्य नाही तर ही एक माणुसकीची चळवळ आहे !
1.1k views | Thane, Thane | Aug 6, 2025 ठाणे - संपूर्ण राज्यामध्ये दिनांक ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान अवयवदान मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी या मोहिमेमध्ये अवयवदानासाठी स्वतःची नोंदणी करून सामजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे.