भिवापूर: नांद येथे निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक
पशुधनाचे आरोग्य चांगले राखण्यासोबत चारा त्यांचा हिच्या काळात जनावरांना पुरेसा आणि सकस आहार उपलब्ध व्हावा या उद्देशाने चारा साक्षरता अभियान अंतर्गत नांद येथे निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करण्याची प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले या उपक्रमातून पशुपालकांना उपलब्ध झाल्याचा योग्य वापर करून त्याचे पोषण मूल्य वाढविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले