सावनेर: सावनेर शहरात नागपंचमी निमित्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Savner, Nagpur | Aug 17, 2026 नागपंचमीच्या पावन परवा निमित्त सावनेर तालुक्यातील पहिले पार येथील पुरातन शिव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली भगवान भोलेनाथांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती मंदिर परिसर दिवसभर भक्ती मे वातावरणाने भारावून गेला भाविकांनी भगवान शिवाचा जलाभिषेक करून पूजा अर्चना केली यावेळी हर हर महादेव शिवशंभो भोलेनाथच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला