Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

कन्नड: पाचव्या दिवशी उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती खालावली कन्नडमध्ये कृषी विभागात कायम करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

कृषी विभागात कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कन्नड येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला पाचव्या दिवशी गंभीर वळण लागले. उपोषणात सहभागी ११ महिलांपैकी ४ महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश व शासन निर्णय अस्तित्वात असतानाही २४० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या रोजंदारी मजुरांना अद्याप कायम करण्यात आलेले नाही.

MORE NEWS

कन्नड: पाचव्या दिवशी उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती खालावली कन्नडमध्ये कृषी विभागात कायम करण्याच्या मागणीसाठी आंदोलन - Kannad News