Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

कन्नड: पिशोरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा तरुणांना संदेश व्हायरल : “व्यसनमुक्त राहा, संस्कृती जपा, समाजासाठी सज्ज व्हा!"

पिशोर येथे आयोजित कार्यक्रमात तरुणांना मार्गदर्शन करताना मनोज जरांगे पाटील यांनी समाजहिताचा संदेश दिला. “व्यसनमुक्त राहा, हरीपाठ व भजनातून संस्कृती जपा आणि समाजासाठी गरज पडल्यास ताकदीने उभे रहा,” असा कानमंत्र त्यांनी युवकांना दिला. तरुणांनी चुकीच्या सवयींपासून दूर राहून शिक्षण व समाजकार्याला प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.सदरील व्हिडिओ आज दि १८ फेब्रु रोजी सांय ५ वाजेपासून व्हायरल होत आहे.

MORE NEWS