Public App Logo
Jansamasya
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Live
Pratapgarh
Westbengal
Farrukhabad
Mirzapur
Rain
Tikamgarh
Prayagraj
Modiji
���ोगी_आदित्यनाथ
Indianrailways
Letestnews
���ाइक
���ायरल
Arvindkejriwal
Kedarnath
Weather
Rahul
Indianews
New_delhi
Akhileshyadav
Upnews
Newsupdate
Viralvideo

कन्नड: अंतरवाली सराटी येथे ‘संघर्ष योद्धा जरांगे’ पुस्तकाचे प्रकाशन; कन्नडच्या मुख्याध्यापकांचा पुढाकार

अंतरवाली सराटी येथे ‘संघर्ष योद्धा जरांगे’ या प्रेरणादायी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कन्नड तालुक्यातील मोहरा येथील कै. पुंडलिकराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष दगडू शिंदे यांनी हे पुस्तक संग्रहित केले आहे. मराठा आरक्षण चळवळीचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते साध्या पद्धतीने पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.या पुस्तकात मराठा आरक्षणासाठी झालेले मोर्चे, आंदोलने, उपोषणे, शेतकरी चळवळी तसेच विविध घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे.

MORE NEWS

कन्नड: अंतरवाली सराटी येथे ‘संघर्ष योद्धा जरांगे’ पुस्तकाचे प्रकाशन; कन्नडच्या मुख्याध्यापकांचा पुढाकार - Kannad News