Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

कन्नड: शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण; ढोल-ताशांच्या गजरात परिसर शिवमय!

कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण उत्साहात पार पडले. भक्तीमय वातावरणात आणि ढोल-ताशांच्या गजरात कार्यक्रमाला सुरुवात झाली. मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरायांच्या कार्याचा व स्वराज्य स्थापनेतील दूरदृष्टीचा गौरव करण्यात आला. हा अश्वारूढ पुतळा पराक्रम, स्वाभिमान आणि न्यायप्रियतेचे प्रतीक असल्याचे आमदार संजना जाधव यांनी नमूद केले