पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या नवेगाव पुनर्वसन शिवारात मोटारसायकल चा अपघात होऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.