केळापूर: कपाशीच्या शेतात 58 लाख रुपयांचा गांजा जप्त; पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई
पांढरकवडा पोलिसांनी दहेली तांडा आणि जिरा-मिरा परिसरातील कपाशीच्या पिकाच्या आडून गांजाची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पकडले. ५८ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.