परतूर: जेवढा जरांगे यांचा विरोध करसाल तेवढा समाज त्यांच्या पाठीशी, संभाजी देशमुख मराठा सेवक छत्रपती चौकात मत
Partur, Jalna | Oct 20, 2026 आज दिनांक 20 ऑगस्ट 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 12वाजेच्या सुमारास परतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा सेवक संभाजी देशमुख व इतर बांधवांनी मत व्यक्त केले आहे म्हटले आहे की राज्यात जाऊन हे काही मनोज जरांगे पाटील यांना विरोध करत आहे तेवढ्या मोठ्या ताकतीने समाज त्यांच्या पाठीशी उभा राहत आहे, जे पाकीट घेऊन जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलत आहे त्यांचा पूर्ण हिशोब येत्या काही दिवसात समाज केल्याशिवाय राहणार नाही.