कब्रस्तानांच्या प्रश्नावर मुस्लिम समाजाला दिलासा! केडीएमसी आयुक्त गोयल यांचे तीन ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन!
कचोरे, टिटवाळा आणि मांडा येथे कब्रस्तानासाठी जागा देण्याबाबत सकारात्मक निर्णय; काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांची बैठकीला प्रमुख उपस्थिती!
KDMC मुख्यालयात आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड आणि कॉंग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम समाजाच्या दफनभूमीच्या विषयासाठी तातडीची बैठक पार पडली..
Kalyan, Thane | Nov 16, 2026