क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद,ठाणे , कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्वेत सेपाक टकरॉ (Sepak Takraw) स्पर्धेचे आयोजन
अनेक शाळांमधील विद्यार्थी सहभागी , शिवसेना संपर्कप्रमुख नगरसेवक महेश गायकवाड यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण