सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या आरोपीवर गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Oct 13, 2026 हर्षी पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत बनी सिंग कांचन सिंग संजय दामाजी करू प्रकाश हर प्रसाद अशोक कुमार कंचन सिंग आकाश टेक्सचर निकम राकेश कुमार भोजेराज सिंग हे सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करताना मिळून आले त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला