मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन गुमथाळा शिवारात वडोदा पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Aug 17, 2026 गुप्त माहितीच्या आधारे वडोदा पोलिसांच्या पथकाने गुमथाळा शिवारात नाकाबंदी करुन अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली.