तिरोडा: नानाभाऊ पटोले यांना रविकांत बोपचे यांनी दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा
Tirora, Gondia | Nov 8, 2026 माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना युवा नेते रविकांत बोपचे यांनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सुख, समृद्धी आणि आनंदाची दिवाळी होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली.