Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

उपचारांपलीकडची शासनाची साथ पॅलिएटिव्ह केअर'चा ऐतिहासिक निर्णय! आता रुग्णांना वेदनेतून दिलासा, घरपोच सेवा, राज्य शासनाचा पुढाकार

4.1k views | Gondia, Maharashtra | Feb 9, 2026
प्राथमिक व समुदाय स्तरावर सेवा उभारणे, प्रशिक्षित बहुविषयक मनुष्यबळ तयार करणे, वेदनाशामक औषधांचा अखंड पुरवठा, जनजागृती, केअरगिव्हर प्रशिक्षण व घरगुती सेवांना बळकटी देणे यावर भर दिला जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, नागरी आरोग्य केंद्रे आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये पॅलिएटिव्ह केअर सेवा बंधनकारकपणे सुरू होणार आहेत.
उपचारांपलीकडची शासनाची साथ पॅलिएटिव्ह केअर'चा ऐतिहासिक निर्णय! आता रुग्णांना वेदनेतून दिलासा, घरपोच सेवा, राज्य शासनाचा पुढाकार - Gondia News