मानगाव: मुंबई गोवा महामार्गावर दिवाळी नंतर मोठी वाहतूक कोंडी, माणगाव बायपास अपूर्ण
Mangaon, Raigad | Nov 15, 2026 मुंबई गोवा महामार्गावर दिवाळी नंतर मोठी वाहतूक कोंडी सुरू आहे. माणगाव बायपासचे काम अजून अपूर्ण असल्याने माणगाव परिसरात कोंडी वाढली आहे. प्रवासी आणि पर्यटक सध्या या कोंडीमुळे त्रस्त आहेत.