टनलमध्ये चिखलाचं संकट! जीव धोक्यात घालून Indian Armyची नेपालमध्ये रेस्क्यू मोहीम
नेपाळमधील भीषण पुरानंतर हायड्रोपॉवर प्रकल्पांच्या टनलमध्ये अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी भारतीय तज्ज्ञ आणि रेस्क्यू टीम्सही मदतीला उतरल्या आहेत. 🚨
टनलमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल, मलबा आणि पाण्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण बनले आहे. अशा धोकादायक परिस्थितीत भारतीय आणि नेपाळी पथकांकडून संयुक्तपणे शोध व बचावकार्य सुरू आहे.
काही ठिकाणी रेस्क्यू टीम्सना टनलच्या आत शेकडो मीटरपर्यंत पुढे जावे लागत असून, अस्थिर परिस्थितीत प्रत्येक पाऊल अत्यंत सावधपणे टाकावे लागत आहे.
🇮🇳 संकटाच्या काळात भारताची मदतीची भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे.
टनलमध्ये चिखलात उतरली Indian Army!
नेपालच्या मदतीला भारतीय रेस्क्यू टीम!
चिखलातून जीव वाचवण्याची धडपड!
भारत-नेपालची संयुक्त रेस्क्यू मोहीम!
#IndianArmy #NepalFlood #NepalRescue #TunnelRescue #IndiaNepal #RescueOperation #IndianArmyRescue #NepalFloods #FloodRescue #DisasterRescue #ViralVideo #BreakingNews #LatestNews #IndiaNews #TimesOfMaharashtra