लखनौमध्ये अचानक रस्ता खचला! १० फुटांपेक्षा खोल खड्ड्यात दुचाकीस्वार पडला, गंभीर जखमी
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये बुधवारी धक्कादायक घटना घडली. 🚨
आयटी जंक्शनच्या अगदी आधी, माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार दिनेश शर्मा यांच्या घराजवळचा रस्ता अचानक खचला. रस्ता खचल्याने तिथे १० फुटांपेक्षा जास्त खोल खड्डा निर्माण झाला.
याचदरम्यान या मार्गावरून जाणारा एक दुचाकीस्वार अचानक खड्ड्यात पडला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. 😱
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत दुचाकीस्वाराला खड्ड्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या घटनेनंतर रस्त्याच्या सुरक्षिततेवर आणि देखभालीवर प्रश्न उपस्थित होत असून, प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे. 👀
लखनौमध्ये अचानक रस्ता खचला!
१० फुटांच्या खड्ड्यात पडला दुचाकीस्वार!
रस्ता खचला अन् मोठा अपघात!
स्थानिकांनी वाचवला जखमी दुचाकीस्वार!
#Lucknow #LucknowNews #UttarPradesh #RoadCollapse #RoadAccident #Pothole #RoadSafety #DineshSharma #AccidentNews #ViralVideo #BreakingNews #LatestNews #IndiaNews #TimesOfMaharashtra