ममता बॅनर्जींच्या भाची ब्रिष्टी मुखर्जी यांचे निधन! वडिलांच्या घरी आढळला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरू
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या भाची ब्रिष्टी मुखर्जी यांचे बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथील कुसुंबा गावात वडिलांच्या घरी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. 🚨
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
बीरभूमचे एसपी विनीत गोयल भुंदेश यांच्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी उपस्थित असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सध्या हे प्रकरण तपासाधीन असून पोलीस सर्व शक्यता तपासत आहेत. 👀
ममता बॅनर्जींच्या भाचीचे निधन!
ब्रिष्टी मुखर्जी यांचा मृतदेह वडिलांच्या घरी!
घटनेनंतर पोलिसांचा तपास सुरू!
शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार!
#MamataBanerjee #BrishtiMukherjee #TMC #WestBengal #Birbhum #Rampurhat #WestBengalNews #BreakingNews #LatestNews #PoliticalNews #NewsUpdate #IndiaNews #ViralNews #TimesOfMaharashtra