गंडक नदीचा रौद्ररूप प्रवाह! घरं वाचण्याची आशा मावळली, रहिवाशांनी स्वतःच पाडली घरं 😢🌊
गंडक नदीच्या खवळलेल्या प्रवाहामुळे योगपट्टी ब्लॉकमधील सिसवा मंगलपूर पंचायत क्षेत्रात परिस्थिती गंभीर बनली आहे. 🌊🚨
नदीचा प्रवाह पुन्हा वाढल्याने अनेक घरे नदीच्या अगदी जवळ पोहोचली असून, घरं वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आपली घरं वाचण्याची आशा मावळत असल्याने अनेक रहिवाशांनी स्वतःचीच घरं पाडण्यास सुरुवात केली आहे. 😢🏚️
नदीच्या वाढत्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
📌 डोळ्यांसमोर उभं आयुष्य उद्ध्वस्त होताना पाहण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे.
गंडक नदीचा रौद्ररूप प्रवाह!
घरं वाचवता आली नाहीत, स्वतःच पाडली!
नदी घरांच्या अगदी जवळ पोहोचली!
डोळ्यांसमोर घरं पाडण्याची वेळ!
#GandakRiver #Gandak #Yogapatti #SiswanMangalpur #Bihar #BiharNews #Flood #FloodNews #RiverErosion #FloodCrisis #ViralVideo #BreakingNews #LatestNews #IndiaNews #TimesOfMaharashtra