मुंबईत VIDEO शूटसाठी पोलीस वाहनाचा वापर? टिळक नगरच्या गस्ती वाहनाचा गैरवापर झाल्याचा आरोप
मुंबईत व्हिडिओ चित्रीकरणासाठी पोलीस वाहनाचा गैरवापर झाल्याची आठवड्याभरातील ही दुसरी घटना समोर आली आहे. 🚨
मिळालेल्या माहितीनुसार, टिळक नगर पोलिसांच्या गस्ती वाहनाचा वापर काही व्यक्तींनी व्हिडिओ शूट करण्यासाठी केला.
या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती गोवंडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती आणि पोलीस वाहनाचा वापर कोणत्या कारणासाठी करण्यात आला, याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणे बाकी आहे. 👀
पोलीस वाहनांचा अशा प्रकारे वापर करण्यास परवानगी होती का, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
VIDEO शूटसाठी पोलीस वाहनाचा वापर?
टिळक नगरच्या गस्ती वाहनाचा गैरवापर?
मुंबईत आठवडाभरात दुसरी घटना!
पोलीस वाहनाच्या वापरावर प्रश्नचिन्ह!
#Mumbai #MumbaiNews #TilakNagar #Govandi #MumbaiPolice #PoliceVehicle #PoliceNews #ViralVideo #VideoShoot #SocialWorker #BreakingNews #LatestNews #ViralNews #MaharashtraNews #TimesOfMaharashtra