Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
No video available

धुळे: गांधी पुतळा येथे बदलापूर अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले धरणे आंदोलन.

Dhule, Dhule | Aug 24, 2024
बदलापूर येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर हा बंद मागे घेण्यात आला, बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील गांधी पुतळा येथे महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.