धुळे: वाडीभोकर फरशीपुलाहुन वाहून गेलेला ४९ वर्षीय पुरुष देवपूर नेहरूनगर पुलाजवळल अत्यावस्थेत आला आढळून
Dhule, Dhule | Aug 24, 2024 धुळे शहरात २३ ऑगस्ट दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.वाडीभोकर अमरधाम जवळील नाल्याला मोठा पुर आला.वाडीभोकर रोड फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा वाहत होता. दुपारी साडेचार पावणे पाचच्या दरम्यान ४९ वर्षिय पुरुष दुधाची पिशवी हातात घेऊन फरशी पुलावरून वाहत असलेल्या पाण्याच्या लोंढ्यातून वाट काढत येत असताना अचानकपणे त्याचा तोल गेला. तो पाण्यात वाहून गेला. याबाबत महानगरपालिका अग्निशामक दल, पोलिसांना माहिती देण्यात आली. वाहून गेलेल्या ४९ वर्षीय पुरुषाला पाण्