सावनेर: पोलिस स्टेशन सावनेर अंतर्गत शिवारातून झटका मशीन गेली चोरी
Savner, Nagpur | Aug 18, 2026 पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत मनोज नामदेव देशमुख वय 42 वर्षे राहणार तेल कामठी यांच्या शिवारातून दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता शेतीचे वन्य प्राण्यांचा संरक्षण करीत झटका मशीन चालू करून शेतमाला घरी गेले असता दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान जेव्हा ते पुन्हा शेतात आले असता त्यांना झटका मशीन दिसून आली नाही म्हणून त्यांनी 17 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला