Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
Education
China
Bareilly

हिंगणा: मोहगाव जवळ भरधाव टिप्पर-मॅक्सची अमोरा समोर धडक

Hingna, Nagpur | Mar 30, 2026
रेतीने भरलेला टिप्पर आणि दूध घेऊन जाणाऱ्या मॅक्स पिकअप समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात मॅक्स पिकअपचालकाचा केबिनमध्ये दबून मृत्यू झाला. हा अपघात हिंगणा तालुक्यातील मोहगावजवळ घडला. नीलेश झडाणे असे मृत चालकाचे नाव आहे.घटनेच्या वेळी नीलेश झडाणे मॅक्स पिकअपमध्ये दुधाच्या कॅन घेऊन हिंगण्याच्या दिशेने येत होते. यादरम्यान मोहगावकडे वाळू भरून जाणाऱ्या टिप्परमध्ये मोहगावजवळ दोघांत समोरासमोर धडक झाली. या अपघातात मॅक्स पिकअपच्या केबिनचा चेंदामेंदा झाला. यात केबिनमधील चालकाचा दबून मृत्यू झाला.
हिंगणा: मोहगाव जवळ भरधाव टिप्पर-मॅक्सची अमोरा समोर धडक - Hingna News