मंठा: मंठा-परतूर मतदारसंघात शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला
Mantha, Jalna | Nov 9, 2026 जालना जिल्ह्यातील मंठा-परतूर मतदारसंघातून शिंदे गटाच्या तालुकाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी आसाराम बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करून सामूहिक राजीनामा दिला आहे. त्यांनी वारंवार डावलले जात असल्याचा आरोप केला आहे.