Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

11 ते 17 डिसेंबर सिकलसेल आजार तपासणी व जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे.

1.2k views | Nashik, Maharashtra | Dec 11, 2025
मा. आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, तसेच नाशिक जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद व नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. ओमकार पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सिकलसेल आजार तपासणी व जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. सिकलसेल हा अनुवंशिक आजार असून यामध्ये वाहक व रुग्ण असे दोन प्रकार असतात, तरी 0 ते 40 वयोगटातील सर्वांनी सिकलसेल ची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

MORE NEWS