बागलाण: कहाळ पाडे येथे जुन्या भांडणाच्या वादातून मोबाईल आणि सोन्याची चैन हिस्कव्हणाऱ्या विरोधात सटाणा पोलिसात गुन्हा दाखल
Baglan, Nashik | Oct 24, 2025 सटाणा पोझिशन हद्दीतील कहा ळपाडे या ठिकाणी जुन्या भांडणाची कुरापत काढून जगदीश काकुळते याला अडव मारहाणकरी त्याच्याकडे मोबाईल आणि गळ्यातील सोन्याची चैन असा एक लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल हिसकावून घेतल्याने या संदर्भात स्वरूप काकुळते याच्या विरोधात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार निरभवने करीत आहे