Public App Logo
Profile Picture

IEC HEALTH NASHIK

@iechealthnashik
491Followers
13Following
“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव”
स्वच्छतेतून आरोग्य, आरोग्यातून समृद्धीकडे वाटचाल!

स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, जनजागृती आणि निरोगी जीवनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया.
जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून आयोजित १ ते ८ मे या सप्ताहामध्ये "एक पाऊल थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्र" या अभियानाच्या अनुषंगाने *जिल्हा रुग्णालय नाशिक* यांच्या आयोजित कार्यक्रमात *थॅलेसेमिया मुक्तीची शपथ* घेऊन जनजागृती पर माहिती देताना
विवाहपूर्वी थॅलेसेमिया तपासणी करा - कारण एक छोटा निर्णय भविष्यातील पिढीला निरोगी ठेवू शकतो.
तिची स्वप्नं मोठी आहेत…
एचपीव्हीची एक लस अनेक स्वप्नांचं संरक्षण करते.

आजच योग्य निर्णय घ्या -  आपल्या मुलीचं एचपीव्ही लसीकरण वेळेत पूर्ण करा.
'माझं गाव आरोग्यसंपन्न गाव' अभियानांतर्गत टीबी मुक्त गाव करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार केलेले जनजागृतीपर गीत...
​🦟 चला, हिवताप मुक्त महाराष्ट्र घडवूया! 🦟
​हिवताप (मलेरिया) हा डासांमुळे होणारा आजार आहे, जो आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. पण थोडी काळजी आणि जागरूकता आपल्याला यापासून वाचवू शकते.
अफवांना बळी पडू नका, एचपीव्हीचे लसीकरण करून घ्या - राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे आवाहन.
​🤰 नाशिक जिल्ह्याचा आरोग्यमंत्र: 'किलकारी'द्वारे माता आणि बाल आरोग्याकडे भक्कम पाऊल! 🤱
​नाशिक जिल्ह्यात 'किलकारी' उपक्रमामुळे माता आणि बाल आरोग्य सेवांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत.
🛑 कर्करोगाला वेळीच रोखा!
नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. ओमकार पवार (भा.प्र.से.) यांचा जिल्हावासीयांना कळकळीचा संदेश:
गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी HPV लस अत्यंत प्रभावी आहे.
'माझं गाव, आरोग्य संपन्नगाव' होणार,
आरोग्याची गाथा सर्वत्र गाजणार...

<nis:link nis:type=tag nis:id=HealthyVillageProsperousVillage nis:value=HealthyVillageProsperousVillage nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=HealthForAll nis:value=HealthForAll nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=PublicHealth nis:value=PublicHealth nis:enabled=true nis:link/>
📍'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाचा श्रीगणेशा! 🩺🚩
नाशिक : प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी अभियानाची रूपरेषा अंमलबजावणी प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव'
स्वस्थ गाव, प्रगत गाव! 🌿🏥

नाशिक जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रात अव्वल बनवण्यासाठी 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाचे बिगुल वाजले आहे! 🎺
🏥 ई-सुश्रुत: आरोग्य सेवेचे डिजिटल पाऊल! 🏥
आता आरोग्य सेवा मिळणार अधिक सोयीस्कर आणि जलद! 'ई-सुश्रुत' (e-Sushrut) या प्रणालीमुळे रुग्णालय व्यवस्थापन आता पूर्णपणे डिजिटल झाले आहे.
माझं गाव आरोग्यसंपन्न गाव ...
हे फक्त गाव नाही… आपली ओळख आहे!
मातीचा सुगंध, कष्टाची ताकद आहे!
🌸 गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल! 🌸
प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवड, उपकेंद्र वाखारी अंतर्गत आयोजित HPV (एचपीव्ही) लसीकरण अभियानांतर्गत, 'पिंपळेश्वर महाविद्यालय' ची इयत्ता १० वीची विद्यार्थिनी.
✨ 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' हे ध्येय साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. विज्ञानाची कास धरून, निरोगी आणि सशक्त भविष्यासाठी आजच आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याविषयी जागरूक होऊया.
खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. खैरनार हे HPV लसीकरण बाबतीत जनजागृती करत आहेत. तालुका बागलाण, नाशिक.
🌸 गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल! 🌸
प्राथमिक आरोग्य केंद्र नैताळे, उपकेंद्र कुंदेवाडी अंतर्गत आयोजित HPV (एचपीव्ही) लसीकरण अभियानांतर्गत, 'श्री. मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल'ची इयत्ता १० वीची विद्यार्थिनीचे लसीकरण.
प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव, उपकेंद्र कुसूर अंतर्गत अनकाई येथे HPV VACCINE लसीकरण सत्र.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाचा पुढाकार; 'एचपीव्ही' लसीकरणाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.
राज्यातील प्रत्येक गाव निरोगी, जागरूक व सशक्त करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत १ एप्रिल २०२६ पासून 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' या महत्त्वाकांक्षी अभियानाला प्रारंभ होत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तयार केलेले हे विशेष गीत...
*माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान माहिती सत्र, नाशिक तालुका*
आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य व तणावमुक्ती मार्गदर्शन कार्यशाळा : जिल्हा परिषद नाशिक आणि Infiheal Healthtech चा स्तुत्य उपक्रम.
२४  मार्च- जागतिक क्षयरोग दिन निमित्त ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. बागलाण येथे आयोजित कार्यक्रम आज दि. २४ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न.
मातृत्व ही एक सुंदर भावना आहे. तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी 'किलकारी' योजना आहे नेहमी सज्ज. सरकारी आरोग्य केंद्रात नोंदणी करा आणि तज्ज्ञांचा सल्ला थेट फोनवर मिळवा. ✨🏥