सटाणा पोलीस स्टेशन हद्दीतील आराई शिवार येथे दारू पिऊन स्टीलच्या दांडीने मारहाण करीत चारित्र्यावर संशय घेत असल्याने या संदर्भात संबंधित महिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश पवार यांच्या विरोधात सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित करण्याचा तपास पोलीस हवालदार खांडेकर करीत आहे