बागलाण: रामनगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या सटाणा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद
Baglan, Nashik | Oct 30, 2025 सटाणा पोलीस स्टेशन हद्दीतील रामनगर संजय जाधव यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या संदर्भात सटाणा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार शेवाळे करीत आहे