बागलाण: कंधाने येथे मागील भांडणाची कुरापत काढून दगडाने मारहाण करून दुखापत करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
Baglan, Nashik | Oct 25, 2025 सटाणा पोलीस स्टेशन हद्दीतील कंधाने येथे राहणाऱ्या अनिता बिरारी यांच्या पतीला मागील भांडणाची कुरापत काढून दगडाने मारहाण करून डोक्याला दुखापत केल्याने यासंदर्भात त्यांनी दिल्या त्यानुसार सुयोग बिरारी राजेंद्र बिरारी नितीन बिरारी या तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार निरभवने करीत आहे