Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking

नाशिक जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती सप्ताहाची सुरुवात, मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे सर मार्फत यांनी सिकलसेल प्रतिबंध व तपासणीचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.

1.6k views | Nashik, Maharashtra | Dec 12, 2025
11 ते 17 डिसेंबर सिकलसेल आजार तपासणी व जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. मा. आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, तसेच नाशिक जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद व नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. ओमकार पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सिकलसेल आजार तपासणी व जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. सिकलसेल हा अनुवंशिक आजार असून यामध्ये वाहक व रुग्ण असे दोन प्रकार असतात, तरी 0 ते 40 वयोगटातील सर्वांनी सिकलसेल ची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती सप्ताहाची सुरुवात, मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे सर मार्फत यांनी सिकलसेल प्रतिबंध व तपासणीचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. - Nashik News