पालघर: डहाणू येथे दुकानातील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद; व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल
पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे चोरीची एक घटना समोर आली आहे. या दुकानात अज्ञात चोरटा दुकानाचे कुलूप तोडून प्रवेश करत चोरी केल्याचा हा संपूर्ण प्रकार आहे. दुकान परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.