Public App Logo
Jansamasya
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah

पालघर: वसई एसटी कामगार संघटनेचा वसई गाव एसटी बस डेपो परिसरात कामगार मेळावा संपन्न

Palghar, Palghar | May 1, 2025
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून भव्य कामगार मेळाव्याचे वसई गाव एसटी बस डेपो परिसरात आयोजन करण्यात आले. वसई कामगार संघटनेच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास आमदार स्नेहा दुबे पंडित, वसई एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे उपस्थित कामगारांच्या समस्या आमदारांनी जाणून घेतल्या.