Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
Coronavirus
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
जिलाधिकारी
Crimenews

News in Palghar

घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण १४,५०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पालघर पोलीसांना यश.

घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण १४,५०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पालघर पोलीसांना यश.

Palghar, Maharashtra | Jun 22, 2026

पालघर पोलीस दलाच्या वतीने पोलीस परेड मैदान, कोळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी मा. श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, मा. श्री. रविंद्र नाईक, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

#आंतरराष्ट्रीय_योग_दिन_२०२६

पालघर पोलीस दलाच्या वतीने पोलीस परेड मैदान, कोळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मा. श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, मा. श्री. रविंद्र नाईक, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. #आंतरराष्ट्रीय_योग_दिन_२०२६

Palghar, Maharashtra | Jun 21, 2026

💰 कोणीतरी तुमचे बँक खाते वापरून सहज पैसे कमावून देण्याचे आमिष दाखवत आहे का?

⚠️ मनी म्युल बनू नका!
मनी म्युल म्हणजे अशी व्यक्ती जी जाणूनबुजून किंवा नकळत इतरांच्या बेकायदेशीर पैशांचे व्यवहार स्वतःच्या बँक खात्यामार्फत करते.

🏦 तुमचे बँक खाते म्हणजे तुमची जबाबदारी

❌ तुमचे बँक खाते कोणालाही वापरण्यास देऊ नका.
❌ अनोळखी व्यक्तींचे पैसे आपल्या खात्यात घेऊ नका किंवा पुढे पाठवू नका.
❌ अशा व्यवहारांमुळे तुम्ही आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्यात अडकू शकता.
❌ बँक खाते क्रमांक, ATM कार्ड तपशील, OTP, PIN किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका.

🔒 तुमचे खाते सुरक्षित ठेवा, स्वतःला सुरक्षित ठेवा.
⚠️ सहज मिळणाऱ्या पैशांच्या आमिषाला बळी पडू नका. एका चुकीच्या निर्णयामुळे कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
📢 सतर्क रहा! सुरक्षित रहा!
सफाळा पोलीस ठाणे

📞 सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाईनवर संपर्क साधा किंवा 🌐 www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

#CyberSafety #

💰 कोणीतरी तुमचे बँक खाते वापरून सहज पैसे कमावून देण्याचे आमिष दाखवत आहे का? ⚠️ मनी म्युल बनू नका! मनी म्युल म्हणजे अशी व्यक्ती जी जाणूनबुजून किंवा नकळत इतरांच्या बेकायदेशीर पैशांचे व्यवहार स्वतःच्या बँक खात्यामार्फत करते. 🏦 तुमचे बँक खाते म्हणजे तुमची जबाबदारी ❌ तुमचे बँक खाते कोणालाही वापरण्यास देऊ नका. ❌ अनोळखी व्यक्तींचे पैसे आपल्या खात्यात घेऊ नका किंवा पुढे पाठवू नका. ❌ अशा व्यवहारांमुळे तुम्ही आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्यात अडकू शकता. ❌ बँक खाते क्रमांक, ATM कार्ड तपशील, OTP, PIN किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. 🔒 तुमचे खाते सुरक्षित ठेवा, स्वतःला सुरक्षित ठेवा. ⚠️ सहज मिळणाऱ्या पैशांच्या आमिषाला बळी पडू नका. एका चुकीच्या निर्णयामुळे कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. 📢 सतर्क रहा! सुरक्षित रहा! सफाळा पोलीस ठाणे 📞 सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाईनवर संपर्क साधा किंवा 🌐 www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. #CyberSafety #

Palghar, Maharashtra | Jun 16, 2026