Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim

हिंगणघाट: अल्लिपुर येथे ट्रकची स्वागत गेटला धडक, चालक गंभीर जखमी; ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Hinganghat, Wardha | Jun 29, 2025
हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर येथे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक गावातील मुख्य मार्गावरील स्वागत गेटवर जाऊन धडकला या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार सकाळी ६ वाजता सुमारास ट्रक चालक कालीचरण हा ट्रक क्रमांक एमएच 34 बी.झेड.5638 भुगाव येथील कंपनीत कोळसा उतरवून अल्लिपुर मार्ग चंद्रपूर येथे जात असताना गावातील स्वागत गेटवर ट्रक जाऊन धडकला या अपघातात चालक कालीचरण गंभीर जखमी झाला.तर ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

MORE NEWS