हिंगणघाट: शिरूड प्रकल्पाच्या कॅनलचे पाणी शेतामध्ये शिरल्याने शेतकऱ्यांच्या शेताचे व पिकांचे मोठे नुकसान#Jansamasya
अल्लिपुर येथील शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोयाबीन व कपाशीची लागवड केली होती.मात्र शिरूड येथील कॅनलचे पाणी तुडूंब भरल्यामुळे शेतात पाणी शिरुन शेताचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.झालेल्या नुसकानाचे सबंधित विभागाने सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी २९ जुन रोजी ११ वाजता शेतकरी किसना वांदिले,विनोद वांदीले व गणेश वांदिले,पदमाकर नरड ,बबन नरड,बाबाराव खेलकर ,हनूमान टेकाम कापसे यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.