आज दिनांक दहा डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की राज्याची केंद्राची आर्थिक दृष्ट्या फार मोठे हाल चालू असल्याने स्थानिक ग्रामपंचायतीने आपल्या जागा भाड्याने देऊन गावाचा कारभार सांभाळा सेक्शन 55 अनुसार आपण ग्रामपंचायत हद्दीतील जागा भाडे तत्वावर देऊन गावाचा विकास करू शकतो अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे