घनसावंगी: अंतरवाली सराटीतील आंदोलन स्थगित; पुढील आंदोलन पाटोदा येथे होणार..
ग्रामस्थांच्या विरोधानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्र
अंतरवाली सराटीतील आंदोलन स्थगित; पुढील आंदोलन पाटोदा येथे होणार.. ग्रामस्थांच्या विरोधानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया; “मी थांबलो नाही, आंदोलनही थांबलेले नाही.. आज दिनांक 28 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अंतरवाली सराटीतील आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले असून, पुढील काळात आंदोलन पाटोदा येथे