तिरोडा: तिरोडा रेल्वे तिकीट घरासमोरून दुचाकी चोरीची घटना
Tirora, Gondia | Sep 10, 2026 तिरोडा रेल्वे तिकीट घरासमोर ललित मुलचंद पटले यांची लॉक केलेली दुचाकी ७ सप्टेंबर रोजी चोरीस गेली. तिरोडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.