सायबर प्रकरणामुळे बँक खाते Freeze झालंय? GRM प्रक्रिया समजून घ्या!
सायबर प्रकरणामुळे बँक खाते Freeze झाल्यास GRM — Grievance Redressal Module च्या माध्यमातून तक्रार निवारणाची प्रक्रिया करता येते.
सर्वप्रथम आपल्या संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून विनंती सादर करा. पडताळणीनंतर बँक GRM Portal वर तक्रार नोंदवते आणि Unique Grievance ID तयार होतो. त्यानंतर संबंधित तपास अधिकारी Transaction Trail आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करतात.
तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरणानुसार खाते Unfreeze करण्याची पुढील प्रक्रिया केली जाऊ शकते.
⚠️ महत्त्वाचे: GRM वर तक्रार नोंदवल्याने खाते आपोआप Unfreeze होत नाही. अंतिम निर्णय संबंधित तपास यंत्रणेच्या पडताळणीनंतरच घेतला जातो.
योग्य प्रक्रिया पाळा • आवश्यक कागदपत्रे सादर करा • अधिकृत माध्यमांचाच वापर करा
सजग रहा • सुरक्षित रहा
— गडचिरोली पोलीस
#GadchiroliPolice #CyberAwareness #GRM #BankAccountFreeze #CyberSafety CyberCrime MaharashtraPolice
@dgpmaharashtra @mahacyber @cmomaharashtra_ @mramesh_ips
Gadchiroli, Maharashtra | Oct 8, 2026