म्युल अकाऊंट प्रकरणात गडचिरोली पोलिसांची कारवाई!
07 युवतींच्या नावाने बँक खाती उघडून त्यांचा गैरवापर करण्यात आला. या खात्यांमधून ₹1.04 कोटींहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी 02 आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 05 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
⚠️ आपले बँक खाते, ATM कार्ड, पासबुक, SIM कार्ड, PIN, पासवर्ड किंवा वैयक्तिक कागदपत्रे कोणालाही वापरण्यास देऊ नका.
सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा.
सतर्क राहा • सुरक्षित राहा • सायबर फसवणुकीपासून सावध राहा
#GadchiroliPolice #CyberCrime #CyberAwareness #OnlineFraud #MuleAccount CyberSafety 1930Helpline
@mahacyber @dgpmaharashtra @mramesh_ips
40 views | Gadchiroli, Maharashtra | Oct 13, 2026