केळापूर: पांढरकवड्यात बळीराजा पॅनलच्या प्रचारसभेत सहकार मजबूत करण्यावर भर
पांढरकवड्यात बळीराजा सहकारी पॅनलच्या प्रचारसभेत आमदार राजूभाऊ तोडसाम यानी सहकार क्षेत्र मजबूत करण्याचे महत्त्व मांडले. मृद, जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार संजय देशमुख आणि इतर नेतेही उपस्थित होते. बळीराजा पॅनल पारदर्शक आणि सभासद केंद्रित कारभार करण्याचा संकल्प करत आहे.